फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवोदित कलाकार जुन्या जाणकार कलाकारांचा सन्मान राखत नाहीत. अशी खंत सर्जा आणि धडाकेबाज चित्रपटाची अभिनेत्री पूजा पवार यांनी व्यक्त केली आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी पूजा यांची ही पोस्ट फेसबुक टाकली. या पोस्टमध्ये पूजा यांनी अभिनेता शशांक केतकरबद्दलचा अनुभव लिहिला होता. आता शशांकने पूजा यांच्या पोस्टवर उत्तर दिले असून दिलगिरी व्यक्त केली

#lokmat #Lokmatcnxfilmy #PoojaPawar #ShashankKetkar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber